पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने शेतकºयाची दुचाकी पळवून नेल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी पालम तालुक्यातील रोकडेवाडी ते रावराजूर या रस्त्यावर घडली आहे़ ...
विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे प्रचार करण्यासाठी केवळ ५ दिवस शिल्लक राहिले असून, या कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने उमेदवारांनी प्रचाराची राळ उडविली आहे़ ...
जिल्ह्याच्या मतदार यादीत युवा मतदारांची संख्या ४८ टक्के असल्याने या मतदारांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे़ त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना युवा मतदार केंद्रस्थानी ठेवून प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे़ ...
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी परभणी शहरात सायंकाळपर्यंत सरासरी ५० हजार लिटर दुधाची विक्री झाली असून, यातून एका दिवसांत सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. ...
मांडाखळी येथून परभणी बसस्थानकाकडे जाणाऱ्या बसवर दगड मारुन बसची काच फोडल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता गंगाखेड रोडवरील अनुसया टॉकीजच्या समोर घडली. ...
परभणीकरांनी आत्तापर्यंत शिवसेनेच्या भगव्यावर भरभरून प्रेम केले आहे़ त्यामुळे जे वचन दिले आहे ते पूर्ण करणारच आहे़ जिल्ह्यात मंजूर झालेल्या जय भवानी सुतगिरणीला पूर्ण ताकद देणार असून, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून, नवीन सरकार आल्यान ...