तालुक्यातील कान्हेगाव शिवारात नदीपात्रातील वाळू उत्खनन करण्यासाठी वापरले जाणारे तराफे जिल्हधिकारी पी़ शिवशंकर यांनी २७ नोव्हेंबर रोजी जप्त करून जाळून नष्ट केले़ ...
घरातील आर्थिक व्यवहारातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात जात्याचा दगड घालून खून केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कान्हा येथे घडली आहे़ पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे़ ...
स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वैयक्तिक शौचालयाचे शहरी भागातील उद्दिष्ट ९६ टक्के पूर्ण झाले असून, शहरांची लोटमुक्तीकडे वाटचाल झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र शौचालय बांधकामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़ ...
येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४़३० वाजता जिल्हा न्यायालय परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली़ ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून, ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आॅनलाईन लिंक झाले नाही, अशा लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ ...
मानवत येथे सीसीआयच्या वतीने सर्व शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रांगेत असलेल्या कापसाच्या दहा गाड्या चक्क परभणी येथे आणून जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पित सर्वांसाठी घरे या घोषणे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यातील ८ तालुक्यांच्या ठिकाणी केवळ १४७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत ४ टक्के घरे बांधून तयार झाली असून, २०२ ...