आॅक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये झालेला पाणीसाठा आणि जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १५ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. याच पाण्याच्या भरोस्यावर यावर्षीच्या रबी हंगामामध्ये गहू, हरभऱ्या ...
ठणठणीत आरोग्य ठेवण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे येथील डॉ़ राम पवार यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे़ औरंगाबाद येथे झालेल्या ट्रायथॉलॉन या स्पर्धेत त्यांनी यश संपादन करून भावीपिढीसमोर आरोग्य संवर्धनाचा परिपाठ घालून दिला आहे़ ...
नांदेड ते मुंबई या नव्याने सुरु झालेल्या राज्यराणी एक्सप्रेस रेल्वेचे गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास परभणी रेल्वेस्थानकावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. ...
राष्ट्रभक्तीच्या प्रेमातून देशाच्या सैन्य दलात रुजू होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी दररोज किमान ४ तास तयारी करून आपार कष्टाच्या प्रचितीची अनुभूती राज्यातील ९ जिल्ह्यांमधील तरुणांनी परभणीत आणून दिली आहे़ कडाक्याच्या थंडीत तरुणांकडून घेतल्या जाणाऱ्या ...
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत़ त्यापैकी आतापर्यत ५ हजार ८१७ शेतकऱ्यांचेच प्रस्ताव मंजूर करून सौर कृषी पंप कंपन्यांनी केवळ १४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंपाचा लाभ दिला आह ...
सीएए, एनआरसी कायदा रद्द करावा, यासह परभणीतील २० डिसेंबरच्या आंदोलन प्रकरणी १२ हजार जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या व अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी संविधान बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ ...
प्रधानमंत्री आवास घरकूल योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने परभणी शहरातील ६१ झोपडपट्ट्यांचे महिनाभरात सर्वेक्षण करण्यात येणार असून, तशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असल्याचे आ़ डॉ़ राहुल पाटी ...
रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करून सुरू असलेल्या कामांचे संबंधित ठिकाणी इत्यंभूत माहितीसह फलक लावण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्णयाचे राष्टÑीय महामार्ग प्रधिकरणसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उल्ल ...