येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून एप्रिल ते डिसेंबर २०१९ या ८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९५ हजार २२४ जणांनी दारु पिण्यासाठीचा अधिकृत परवाना घेतला असून याद्वारे प्रशासनास ३ लाख १२ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ...
श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या ३६ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात चेअरमनसह इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...
सीएए, एनआरसी या कायद्याच्या माध्यमातून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. तेव्हा देश वाचविण्यासाठी राजकारण सोडून एकत्र यावे, असे आवाहन विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केले. ...
शहरातील मालमत्ता कराच्या वसुुलीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महानगरपालिकेने आॅनलाईन सॉफ्टवेअर तयार केले असून आतापर्यंत या सॉफ्टवेअरमध्ये ७१ हजार २८७ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून अजूनही काही हजारांत मालमत्ता वाढण्याची शक ...
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात एकीकडे रुग्णांसाठी औषधी उपलब्ध नसताना यासाठी जिल्हा नियोजन समितीने दिलेला ९८ लाख १४ हजार रुपयांचा निधीच खर्च झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षपणाच ...