मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत टाकळगव्हाण ते सारोळा (बु) या रस्त्याचे काम मंजूर होऊनही सुरु केले नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित सुरु करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. ...
वसमत तालुक्यातील माटेगाव, परळी, ढवळगाव या नदीकाठच्या गावांमध्ये येऊन परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडावकर हे लहान मुले, महिला व शेतकऱ्यांना मारहाण करीत असून, यामुळे वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार वसमतच्या तहसीलदार ज्योती ...
यावर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्व तयारी सुरू केली असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६७ गावे आणि १८३ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना करण्यासाठी २७ कोटी ३५ लाख ९७ हजार ...
तालुक्यातील मानवत रोड येथील रस्त्यावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खिडकी तोडून आत प्रवेश करीत बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली़ ...
जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकातील श्वान ब्रुनो याचा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या श्वानाला पुष्पहार घालून व केक भरवून पथकातील कर्मचाऱ्यांनी श्वानाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. ...