जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बुधवारी ४८ नवीन संशयित दाखल झाले असून, त्यापैकी ३० जणांचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही़ ...
येथील एसटी महामंडळाच्या परभणी आगाराच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या वाळलेल्या कुपाट्यांना आग लागल्याची घटना १३ एप्रिल रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला़ ...
जिल्ह्यात सोमवारी २० नवीन कोरोना संशयित रुग्ण जिल्हा आरोग्य संस्थेत दाखल झाले असून, या सर्वांचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...
जिल्ह्यात प्रवेश मिळावा, यासाठी चक्क वडिलांच्या निधनाची बतावणी केल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीत उघड झाला असून, पुण्याहून आलेल्या तिघांविरुद्ध राष्टÑीय आपत्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्या कुटूंबियांना रेशनचे धान्य त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावे, असे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ ...