लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
युवकांचा कल उद्योगाकडे वाढण्यासाठी प्रयत्न आवश्यक - Marathi News | Efforts are needed to increase the youth's inclination towards industry | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :युवकांचा कल उद्योगाकडे वाढण्यासाठी प्रयत्न आवश्यक

बैठकीत मराठवाड्यात उद्योग व्यवसाय वाढण्यासंबंधी काय प्रयत्न करता येईल याबाबत चर्चा झाली. मुद्रा लोन संदर्भातील अडचणी कशा सोडवता येतील, ... ...

स्वराज्य ध्वज यात्रेचे परभणीत स्वागत - Marathi News | Welcome to Swarajya Dhwaj Yatra in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्वराज्य ध्वज यात्रेचे परभणीत स्वागत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचे पूजन सर्वांच्या हस्ते व्हावे, यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ही यात्रा काढण्यात आली आहे. ... ...

शनिवारी विक्रमी २१ हजार नागरिकांचे जिल्ह्यात लसीकरण - Marathi News | A record 21,000 citizens were vaccinated in the district on Saturday | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शनिवारी विक्रमी २१ हजार नागरिकांचे जिल्ह्यात लसीकरण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विक्रमी लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले होते. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ... ...

बाजार समितीने सुरू केली शेतमाल तारण योजना - Marathi News | Commodity mortgage scheme launched by the Market Committee | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बाजार समितीने सुरू केली शेतमाल तारण योजना

गतवर्षी सोयाबीन, तूर, मूग, चणा, ज्वारी, गहू, हळद हा शेतीमाल तारण ठेवून बाजार समितीमार्फत तारण कर्ज वाटप करण्यात आले ... ...

गाव विकासासाठी लोकसहभाग वाढवा - Marathi News | Increase public participation for village development | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गाव विकासासाठी लोकसहभाग वाढवा

परभणी : लोकसहभागाशिवाय गावाचा विकास शक्य नाही. त्यामुळे ग्राम स्वच्छता आणि विकासाच्या मोहिमेत लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे ... ...

बदलीवर गेलेले हरबडे पुन्हा सेलूत परतले - Marathi News | Harbade, who had been transferred, returned to Selut | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बदलीवर गेलेले हरबडे पुन्हा सेलूत परतले

सेलू-जिंतूर मतदारसंघातील राजकीय हस्तक्षेप पाहता कसरतीचे प्रशासकीय कामकाज म्हणून अनेक अधिकारी येथे येण्यास तयार नसतात. मात्र ज्या अधिकाऱ्यांचे काम ... ...

बाप्पांच्या निरोपासाठी जय्यत तयारी - Marathi News | Proper preparation for Bappa's message | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बाप्पांच्या निरोपासाठी जय्यत तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : कोरोनाच्या संकटामुळे दहा दिवस अतिशय संयमाने आणि शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी बाप्पांना ... ...

वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर खबरदार - Marathi News | Be careful if you celebrate a birthday on the street | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर खबरदार

परभणी शहरात ३ पोलीस ठाणे आहेत. शहराचा विस्तार वाढला आहे. यात अनेक भागातील गल्लीबोळात तसेच नवीन वसाहती व ... ...

कोरोना काळात जिल्ह्यात ७७ अल्पवयीन मुली बेपत्ता - Marathi News | 77 underage girls go missing in Corona district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोरोना काळात जिल्ह्यात ७७ अल्पवयीन मुली बेपत्ता

जिल्ह्यात अल्पवयीन मुली पळून जाण्याचे तसेच बेपत्ता होण्याचे प्रमाण कोरोनापूर्वी अधिक होते. हे प्रमाण कोरोनाच्या काळात कमी झाले आहे. ... ...