लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
गंगाखेड विधानसभेत सर्वाधिक मते - Marathi News | Gangakhed Assembly Most votes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगाखेड विधानसभेत सर्वाधिक मते

उद्धव चाटे, गंगाखेड विधानसभा मतदार संघातून ओबीसी मतदारांनी आ. बंडू जाधव यांना भरभरून मताधिक्य देऊन शिवसेनेची आघाडी वाढविण्यासाठी सहकार्य केले. ...

दर्गा परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा - Marathi News | Arrange drinking water in the Durga area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दर्गा परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा

परभणी : राष्टÑीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क यांच्या दर्गा परिसरात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. ...

शेतकर्‍याचे पावणे दोन लाख लांबविले - Marathi News | The farmer's livelihood has increased by two lakh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकर्‍याचे पावणे दोन लाख लांबविले

परभणी : तुमच्या अंगावर घाण पडली आहे, कपडे काढून स्वच्छ धुवा, असे सांगून एका व्यक्तीचे एक लाख ७४ हजार रुपये लांबविल्याची घटना २१ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. ...

धान्य विक्रीसाठी शेतकरी बचत गटांना देणार सुविधा - Marathi News | The facility to provide food grains to the farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धान्य विक्रीसाठी शेतकरी बचत गटांना देणार सुविधा

परभणी : शेतकरी कष्टाळू व प्रयोगशील असतो. शेतीमालाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. ...

येलदरी धरणात पडून मजुराचा मृत्यू - Marathi News | Yeladri falls into a dam and passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :येलदरी धरणात पडून मजुराचा मृत्यू

येलदरी : बांधकामासाठी आलेला मजूर आंघोळीसाठी येलदरी धरणात गेला असताना धरणात पडून त्याचा मृत्यू झाला़ ही घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली़ ...

औरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वे - Marathi News | Aurangabad-Tirupati Special Railway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वे

पूर्णा : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली़ ...

नवीन कृषीपंपांना जोडणी मिळेना - Marathi News | New agricultural pumps get a connection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन कृषीपंपांना जोडणी मिळेना

पालम : तालुक्यातील खडी येथील शेतकर्‍यांनी कृषी पंपांच्या नवीन जोडणीसाठी कोटेशन भरले आहे़ ...

मनरेगाच्या मजुरांना आॅनलाईन मजुरी - Marathi News | Online wages for MNREGA workers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनरेगाच्या मजुरांना आॅनलाईन मजुरी

विठ्ठल भिसे, पाथरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना आता त्यांची मजुरी त्यांच्या खात्यामध्ये आॅनलाईन मिळणार आहे़ ...

सव्वाचार लाखांची शिष्यवृत्ती वाटप - Marathi News | Scholarship of Rs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सव्वाचार लाखांची शिष्यवृत्ती वाटप

परभणी : येथील जिल्हा परिषद समाजकल्याण अपंग विभागाच्या वतीने शालांतपूर्व शिष्यवृत्ती ...