लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगराध्यक्ष आज ठरणार - Marathi News | The city president will decide today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगराध्यक्ष आज ठरणार

सेलू : येथील नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक होत आहे़ ...

बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष - Marathi News | Attacks by the child warchers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष

परभणी आषाढी एकादशीनिमित्त गोपाळदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी या गोपाळदिंडीमध्ये सहभाग नोंदविला. ...

कृउबास सभापतीची निवडणूक जाहीर - Marathi News | Election for Kurubas Speaker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृउबास सभापतीची निवडणूक जाहीर

परभणी: परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे़ विद्यमान सभापती खा़ बंडू जाधव यांनी सभापतीपद आणि संचालकपदाचा राजीनामा दिला आहे़ ...

साथरोगापासून बचावासाठी महापालिकेचे आवाहन - Marathi News | Municipal corporation appeals to save lives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साथरोगापासून बचावासाठी महापालिकेचे आवाहन

परभणी : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथ रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी़ पिण्याचे पाणी उकळून घ्यावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़ ...

आता आरोग्य कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | Now the health workers in the sanctity of the movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता आरोग्य कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

परभणी : राज्यातील जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे आरोग्य कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत़ ...

नुकसान भरपाई मिळेना - Marathi News | Get compensation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नुकसान भरपाई मिळेना

मोहन बारहाते, मानवत तालुक्यात झालेल्या गारपिटीची शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. मात्र बँकेच्या व्यवहारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहचलीच नाही. ...

प्रा.आ.केंद्राचा गलथान कारभार - Marathi News | Prof. K. K. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रा.आ.केंद्राचा गलथान कारभार

लक्ष्मण दुधाटे, पालम तालुक्यातील रावराजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार सुरू आहे. यामुळे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. ...

चौकशीसाठी तीन जण ताब्यात - Marathi News | Three people detained for questioning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चौकशीसाठी तीन जण ताब्यात

पाथरी : पीएमडी कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गुंतवणूकदारांना गंडा घातल्याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी अद्यापपर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे़ ...

माता मृत्यूचे प्रमाण घटले - Marathi News | Maternal mortality decreased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माता मृत्यूचे प्रमाण घटले

विलास चव्हाण, परभणी जननी शिशु सुरक्षा योजनेतंर्गत ग्रामीण व शहरी भागातील गरोदर मातेच्या तपासण्या, रक्त पुरवठा, औषध, आहार व वाहन सेवा मोफत दिल्या जात आहे़ ...