पूर्णा : माटेगाव-सुरवाडी या दोन गावांच्या शेतशिवारांना जोडण्यासाठी रस्त्याची आवश्यकता होती. दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून रस्ता तयार केल्यामुळे अडचण दूर झाली आहे. ...
परभणी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन बँकांनी या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या आहेत़ ...
पाथरी : तालुक्यातील फुलारवाडी पाणीपुरवठा समितीला उपलब्ध झालेल्या निधीतील १ लाख १५ हजार रुपये ग्रामसेवकाने सिंगल खात्यातून परस्पर लाटल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...
परभणी : शहर महानगरपालिकेने नागरिकांची वर्षभराची नळपट्टी माफ करावी, अशी मागणी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अॅड़ राजेश देशमुख यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे़ ...
पाथरी : पीएमडी कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घातल्यानंतर या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या मुख्य दोन आरोपींकडून आता माहिती बाहेर येत आहे. ...
परभणी : लोकमत सखीमंच आणि बालविकास मंचच्या वतीने १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाचे आयोजन केले आहे़ हरिप्रसाद मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होईल़ ...
परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यास सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाली आहे. ...