विठ्ठल भिसे, पाथरी गावच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून ४८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला २००९ साली मान्यता मिळाली खरी़ परंतु, पाच वर्षांचा कालावधी लोटला ...
मानवत : नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंबंधी परभणी जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचारी १५ जुलैपासून बेमुदत संपावर आहेत. मात्र नगर पालिकेतील अत्यावश्यक सेवा व कर्मचारी या संपातून वगळले आहेत. ...
मोहन बोराडे, सेलू सेवानिवृत्तीची रक्कम, मुलाबाळांच्या शिक्षण, लग्नकार्यासाठी जमा केलेली पुंजी तर प्रसंगी मालमत्ताही विकून अनेकांनी तीनपट आमिषापोटी केबीसीत रक्कम गुंतवल्याचे समोर येत आहे. ...
परभणी : राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्याच्या सुधारित भूसंपादन प्रक्रियेस लवकरच सुरुवात होणार असल्याचे संकेत औरंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्य अभियंत्यांनी दिले़ ...
विजय चोरडिया, जिंतूर अल्पावधित दाम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून जिंतूर तालुक्यातील शेतकरी व कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून केबीसी कंपनीने गाशा गुंडाळला आहे़ ...