लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुष्काळाच्या मागणीसाठी गाठले तहसील कार्यालय - Marathi News | Tahsil office has reached the demand for drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळाच्या मागणीसाठी गाठले तहसील कार्यालय

पालम : तालुक्यात जुलै महिना संपत आला तरी पाऊस पडलेला नाही. श्ोतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे वाया गेले आहे. यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा ...

मंडळ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार - Marathi News | Arbitrariness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंडळ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

मोहन बारहाते, मानवत तालुका कृषी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी सुलतानी पद्धतीने कारभार करीत आहेत. त्यांचे वागणे संस्थानिकाप्रमाणे असल्याने शासकीय योजनेतील साहित्याचे वाटप मनमानी पद्धतीने होत आहे. ...

शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना - Marathi News | Thiravaha month for the farmers for the drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना

सेलू: निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच फ टका बसलेला आहे़ अतिवृष्टी, महापूर तर रबी हंगामात झालेल्या गारपिटीनंतर वरूणराजाने घेतलेली विश्रांती शेतकऱ्यांना काळजीत टाकणारी आहे. ...

केबीसीच्या एजंटानी कमविले लाखो रुपये - Marathi News | KBC's agent earns millions of dollars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केबीसीच्या एजंटानी कमविले लाखो रुपये

विजय चोरडिया, जिंतूर पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयाला गंडा घालण्यासाठी जिंतुरात साखळी कार्यरत होती. ...

गुंतवणूकदार हवालदिल - Marathi News | Investor Hedgehog | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंतवणूकदार हवालदिल

परभणी: जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. ...

‘एनए’ च्या निर्णयाबद्दल स्वागत - Marathi News | Welcome to NA's decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एनए’ च्या निर्णयाबद्दल स्वागत

परभणी: राज्यमंत्रीमंडळाने एनएच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत परभणी शहरात होत आहे. ...

खराब रस्त्याने घेतला आणखी बळी - Marathi News | Another victim took a bad road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खराब रस्त्याने घेतला आणखी बळी

पालम : तालुक्यातील रेवा तांडा गावाला जोडणारा रस्ता पाऊस पडताच वाहतुकीच्या लायकीचा राहत नाही. ...

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा - Marathi News | Please forgive the entire debt of the farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा

परभणी : जिल्ह्यातील सद्य परिस्थिती आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेता शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे़ ...

२१ लाखांचा वाळूसाठा जप्त - Marathi News | 21 lakhs sandstorm seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२१ लाखांचा वाळूसाठा जप्त

विठ्ठल भिसे , पाथरी विनापरवाना वाळूसाठा ठेवल्या प्रकरणी पाथरी तालुक्यात २१ लाखांचा वाळूसाठा महसूल प्रशासनाने जप्त करून पोलिस कारवाई केली आहे़ ...