मानवत : पाथरी येथील १३२ के.व्ही. विद्युत केंद्रात ब्रेकडाऊन झाल्याने मानवतकरांची अर्धी रात्र अंधारात गेली. डासांनी संधीचा फायदा घेऊन लहान मुले आणि वृद्धांना अक्षरश: हैराण करून सोडले. ...
परभणी : जिल्ह्यात पावसाने सरासरीची शंभरी गाठली आहे़ परंतु, यासाठी तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला़ त्यामुळे या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काडीमात्र लाभ झालेला नाही़ ...
इटोली : जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरातील जंगलात रविवारी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर सोमवारपासून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या मातेचा शोध सुरू केला आहे. ...
संतोष दाभेकर, इटोली जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरात २७ जुलै रोजी दुपारी बिबट्यास वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले. मागील काही दिवसांपासून या भागात बिबट्या असल्याची चर्चा होती. ...
दैठणा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धोंडी येथील तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल झाले आहे़ त्यामुळे धोंडी गावामध्ये तापासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे़ ...