श्वान म्हणजे पोलिसांची शान असल्याचे सांगत कोणत्याही गुन्ह्याच्या तपासात श्वान पथकाची भूमिका महत्त्वाची आहे़ या श्वानाने दिलेला संकेत तपासी अधिकारी कितपत गांभीर्याने घेतो, यावर तपासाचे यश अवलंबून असते, असे मत निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष नवले यां ...
सोमवारी जिल्हाभरात झालेल्या जोरदार पावसाचा फटका परभणी आणि सेलू तालुक्याला बसला आहे. परभणी तालुक्यातील तीन गावातील शेतात दुधना नदीचे पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले. तर सेलू तालुक्यामध्ये कसुरा नदीला पूर आल्याने सेलू- पाथरी या मार्गावरील वाहतूक सात तास ...
जिल्ह्यात आठ दिवसांपासून पाऊस होत असला तरी जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असलेल्या येलदरी, मासोळी, करपरा, मुळी या प्रकल्पात २५ टक्केही पाणीसाठा झाला नसल्याने पाणी टंचाईचे संकट कायम आहे. ...
: तोंडाला रुमाल बांधून घरात घुसलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एका व्यापाºयाचे दीड लाख रुपये पळवून नेल्याची घटना २८ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास बोरी येथे घडली. ...
तोंडाला रुमाल बांधून घरात घुसलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एका व्यापा-याचे दीड लाख रुपये पळवून नेल्याची घटना २८ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास बोरी येथे घडली. ...
येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या ५७ कोटी ४२ लाख ५ हजार ९३२ रुपयांच्या कामाच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या योजनेअंतर्गत शहरात पाणीपुरवठ्याची कामे मार्गी लागतील, असा सत ...
मुदगलहून पाथरीकडे येत असलेल्या धावत्या बसचे मागील चाक निखळून ५०० फुट अंतरावर जाऊन पडले़ सुदैवाने बसमधील प्रवाशांना इजा झाली नाही़ ही घटना पोहेटाकळी पाटीजवळ २८ आॅगस्ट रोजी सकाळी १०़३० च्या सुमारास घडली़ ...
रेल्वे उड्डाणपुलाचे काम करताना कंत्राटदाराने अनधिकृतरीत्या मिक्सरच्या सहाय्याने काँक्रीट तयार केल्याच्या कारणावरुन २७ आॅगस्ट रोजी जेसीबी मशीन आणि काँक्रिट मिक्सरवर कारवाई करत ही दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली. त्यामुळे पूल उभारणीचे काम बंद प ...