डिजीटलायझेशनच्या जमान्यात निवडणूक विभागानेही बदलाची भूमिका घेतली असून, जुनी ब्लँक अँड व्हाईट ओळखपत्र कालबाह्य करीत आता नव्या रुपात आकर्षक बहुरंगी डिजीटल निवडणूक ओळखपत्र देण्यास प्रारंभ केला आहे़ त्यामुळे निवडणूक ओळखपत्रांवरील छायाचित्रांवरून हिरमुसणा ...
महापालिकेच्या वतीने घरपट्टी व इतर मालमत्ता करात केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...
जात प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर १ सप्टेंबर रोजी पाथरी येथील संतोष शिवाजी भोरे यांना पहिले आॅनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. ...
रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरले जाणारे जेसीबी आणि मिक्सर ही वाहने उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी जप्त केल्यामुळे मागील सात दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. ...
वडिलांच्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास वझूर येथे घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. ...
जिल्ह्यात चोºयांचे प्रमाण वाढले असून, दोन महिन्यांत दीडशे चोºया झाल्याने पोलीस प्रशासनासमोर नवे आव्हान उभे टाकले आहे. वाढत्या चोºयांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या चोºयांना आळा घालण्याचे काम आता पोलीस प्रशासनाला कराव ...
नाशिकजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे नांदेड येथून मुंबईकडे जाणाºया काही गाड्या शुक्रवारी रद्द केल्यामुळे परभणी रेल्वे स्थानकावरील सुमारे ३ हजार प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ...
नोव्हेंबर- डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून ७ सप्टेंबर रोजी यासाठी मतदान होणार आहे. याबाबतची आचारसंहिता शुक्रवारी सायंकाळपासूनच या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लागू झाली आहे. ...
सरकारचे धोरणच समजत नाहीत. शेती व्यवस्था अस्थीर करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाला सरकारकडून धोका असल्याची भावना निर्माण झाली असून, भांबावलेल्या शेतक-यांना सुरक्षा देण्याच्या हेतूने राज्यभर शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान सुरू क ...
: मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वस्तू व सेवा कर विभागाच्या नवीन इमारतीचे अखेर बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र उद्घाटन न झाल्याने अद्यापही नवीन इमारतीमध्ये कार्यालय हलविण्यात आले नाही. कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी मिळून जवळपास १९ ते २० जण कार ...