येथील युवक काँग्रेसच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
जेथे भाजपाचे पालकमंत्री आहेत, तेथे जोमाने विकासकामे होत असून ज्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री आहेत, तेथे मात्र समाधानकारक कामे होत नसल्याचे सांगून शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर भाजपाचे नेते तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी परभणीतील सभेत ...
नरवाडी गावातील अवैध दारू विक्री मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. याबाबत पोलीस व महसूल प्रशासन यांना सातत्याने निवेदन देऊनही ती बंद झाली नव्हती. यामुळे आता दारूबंदीसाठी गावातील महिलाच सरसावल्या असून त्यांनी आज अवैध दारू विक्री अड्ड्यावर मोर्चा काढला. ...
तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना धक्काबुक्की करणा-या अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि गंगाखेडचे तलाठी शिवाजी मुरकुटे यांना मारहाण करणा-या पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी आणि ...
महानगरपालिकेने केलेल्या अन्यायकारक घरपट्टी आणि मालमत्ता कर वाढीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला ...
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनने ११ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेतकरी संघटना या पक्षांनी राज्य शासनाची कर्जमाफी ही फसवी आहे, असा अपप्रचार सुरु केला आहे. परंतु, देशातील सर्वात मोठी कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकºयांना दिली आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा त ...
महानगरपालिकेने केलेल्या अन्यायकारक घरपट्टी आणि मालमत्ता कर वाढीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भव्य स्वरूप प्राप्त झालेल्या या मोर्चात शिवसैनिकांसह शहरातील नागरिक, व्यापारी यांच्यासह विविध सं ...
महावेध प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ३८ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आले आहेत. त्यामुळे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आद्रता, वाºयाचा वेग आणि दिशा याचा अचूक अंदाज घेता येणार आहे. १५ आॅगस्टपासून ही हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आ ...