जिंतूर तालुक्यातील सावळी बु. येथील एका ओढ्यातून पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेला येलदरी कॅम्प येथील युवक बचावला आहे. ही घटना येलदरी-इटोली दरम्यान १४ सप्टेंबर रोजी सकाळीच्या सुमारास घडली. ...
प्रादेशिक अनुशेष दूर करण्याच्या अनुषंगाने २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाने १४ कोटी ७१ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे प्रलंबित राहिलेल्या इमारत बां ...
जिल्ह्यातील अवैध वाळूसाठे व वाळू वाहतूक करणाºयांवर जिल्हाधिकारी पी.शिवशंकर एकीकडे कडक कारवाई करीत असताना दुसरीकडे गंगाखेड तालुक्यातील महातपुरी व सोनपेठ तालुक्यातील खडका भागातील रस्त्यालगत चक्क अवैध वाळू साठ्यांचे डोंगर उभे केल्याचे चित्र पहावयास मिळत ...
वाळूने भरलेला टिप्पर ठाण्यात का लावला म्हणून दोघांनी चक्क उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या कार्यालयातच एका पोलिसाला मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ...
भाषा संस्कृती, धर्म आणि तत्वज्ञानातील मौलिक विचार लक्षात घेता आंतरविद्याशाखीय संशोधन समोर आले तर जगाला ते मार्गदर्शक ठरतील, असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी संचालक तथा भाषा तज्ज्ञ प्रा.डॉ.ए.जी. खान यांनी व्यक्त केले. ...
गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिंतूर तालुक्यात करपरा नदीला पूर आला़ पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने बोरी ते वस्सा या मार्गावरील वाहतूक १० तास ठप्प झाली होती़ ...
जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा मटका, जुगार परभणी शहरात राजरोसपणे सुरू असल्याची बाब ‘लोकमत’ने मंगळवार व गुरुवार असे दोन दिवस केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली़ ...
शहरातील मोंढा परिसरातील पाच दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी तीस हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती़ ...
जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यकाकडे एनआरएचएम व आरकेएस योजनेचे संपूर्ण लेखाविषयक कामकाज लादल्याचा निषेध करीत गुरुवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने एकदिवसीय धरणे आंदोलन केले़ ...
रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर परभणी स्थानकावरील असुविधांत आणखीच भर पडली असून, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन उदासिन असल्याने दिवसेंदिवस रेल्वेच्या समस्या वाढत चालल्या आहेत़ ...