परभणी-पालम ही स्वतंत्र बस सोडविण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७़३० ते १० या वेळेत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले़ ...
केवळ विद्यार्थ्यांसाठी 'परभणी-पालम' ही बस स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी आज सकाळी अचानक जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबर रोजी शहरात विविध मागण्यांसाठी सामाजिक संस्था, राजकीय पक्ष पदाधिकाºयांनी आंदोलने केली़ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेसमोर आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांची दिवसभर रेलचेल दिसू ...
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहरातील राजगोपालचारी उद्यानात मुख्य ध्वजारोहण होणार आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात झालेल्या साडेनऊ हजार कामांची माहिती या कामांच्या सॅटेलाईट लोकेशन, फोटोसह संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रोहयोच्या कामांचा संपूर्ण लेखाजोखा एका क्लीकवर उपलब्ध झाला आह ...
मागील वर्षी पाथरी शहरात झालेल्या चोरी प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण केला असून चोरी गेलेला ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी परत करण्यात आला. ...
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कृषी सहाय्यकांना चुकीच्या पद्धतीने निलंबित केले आहे. त्यामुळे हे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन १६ सप्टेंबर रोजी कृषी सहाय्यकांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. ...
जिल्ह्यातील जिल्हा सामान्य, उपजिल्हा, ग्रामीण व स्त्री रुग्णालयांत कुटुंब नियोजन, कान, नाक, घसा, अपेंडिक्स व हाडांच्या वेगवेगळ्या ६ हजार ७७२ शस्त्रक्रीया एका वर्षात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. ...
केंद्र शासनाच्या सीएससीएसपीव्ही मार्फत नियुक्त्या दिलेल्या संगणक परिचालकांना कामावर रुजू करुन घ्यावे.थकीत मानधन द्यावे अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
रॉकेलच्या किरकोळ परवानाधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जिंतूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार एस.ए. घोडके यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी आज निलंबित केले. ...