समशेर खान यांच्या मृत्यू प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एम़ए़ रौफ यांना बुधवारी औरंगाबाद येथे गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली़ ...
ज्येष्ठ पत्रकार पी.जी.शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोटरी क्लब औरंगाबादच्या वतीने १ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदिरात विभागीय लोकांगण महोत्सव आयोजित केला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होवून ३ महिन्यांचा कालावधी लोटला तरी या निधीचे तालुकानिहाय वितरण अद्याप झालेले नाही़ सदस्यांमधील अधिक निधी मागणीच्या राजकारणातून हे वितरण रखडल्याने विकास ...
जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मंगळवारी परभणी तालुक्यात २४, मानवत तालुक्यामध्ये ४ आणि जिंतूर तालुक्यात ३ असे ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़ ...
पाथरी तालुक्यातील बाभळगाव आणि हादगाव महसूल मंडळात सर्वात कमी पाऊस झाला असून, या मंडळासाठी जायकवाडी प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडावे, असे पत्र जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे़ ...
इयत्ता सातवी व नववी वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षणाला गैरहजर राहणाºया १५ शिक्षकांना जि़प़ च्या शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ ...
स्थानिक संस्था कर राज्यात बंद झाला असला तरी परभणीत मात्र या कराचा घोळ अजूनही मिटलेला नाही. परभणी महापालिकेच्या एल.बी.टी. विभागाने सुमारे तीन हजार व्यापाºयांना नोटिसा पाठविल्या असून, कागदपत्रे सादर करण्याचे सूचित केले आहे. ...
पकडलेली जीप सोडून देण्याच्या कारणावरुन जीपचालकाच्या परिवारातील सासू-सुनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांशी हुज्जत घालून त्यांच्या खुर्चीच्या दिशेने चप्पल भिरकावल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास परभणीत घडला. ...
पकडलेली जीप सोडून देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात जीपचालकाच्या परिवारातील सदस्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांशी हुज्जत घालून त्यांच्या खुर्चीच्या दिशेने चप्पल भिरकावल्याचा प्रकार आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. ...