केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास परभणीतील सावली विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून समाजकल्याण विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अ ...
गेल्या तीन वर्षांपासून ऊर्जा विभागाशी संबंधित १७ योजनांसाठी एकाही रुपयाची तरतूद केली गेली नसल्याने या योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार घेतला आहे. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत परभणी शहर हगणदारीमुक्त झाल्याचे अखेर महानगरपालिकेने जाहीर केले असून आता ओल्या व सुक्या कचºयाचे विलगीकरण करुन त्याचे खत तयार करण्यासाठीच्या दुसºया टप्प्यास सुरुवात करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीमधील सरपंचपदासाठी ५५२ अर्ज आले असून सदस्यपदासाठी २६५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची २५ सप्टेंबरपासून छाननी करण्यात येणार आहे. ...
समशेर खान यांच्या मृत्यू प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक एम.ए. रौफ यांना गुरुवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास रौफ यांना न्यायालयात आणले होते. ...
मिनी मंत्रालय संबोधल्या जाणाºया जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने त्याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून ही रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडूनही कारवाई होत नसल्याचे पहावयास मिळत आहे. ...
१४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसाठी राज्य शासनाने २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ग्रा.पं.निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हा निधी संबंधित ग्रा.पं.च्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता आहे. ...
चुकीची माहिती देऊन निवडणूक कामात अडथळा आणल्याच्या कारणावरुन राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी परभणीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली ...