शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत कृषी विद्यापीठातील बीज तंत्रज्ञान विभागात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 14:58 IST

आगीत फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाले. 

ठळक मुद्देविभागातील फर्निचर जळून खाकअग्निशमन विभागाने तात्काळ आटोक्यात आणली आग

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बिज तंत्रज्ञान संशोधन व पैदासकार बियाणे विभागाच्या कार्यालयास ३१ मार्च रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागलेल्या आगीत फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाले. 

मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बीज तंत्रज्ञान संशोधन व पैदासकार विभागातील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालय उघडले. त्यावेळी येथील वीजप्रवाह खंडित होता. अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने उच्च दाबाने वीजपुरवठा झाला आणि  अचानक आगीचे लोळ उडाले. येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने ही माहिती अग्निशमन दलाला दिली. १० ते १५ मिनिटातच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.

आग विझवेपर्यंत या विभागाच्या सहयोगी संचालकांच्या कक्षातील खुर्च्या, टेबल, वातानुकूलित यंत्र जळून खाक झाले.सोमवारी रात्री जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्यापीठातील अनेक झाडे उन्मळून पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी सकाळी वीज पुरवठा पूर्ववत झाला तेंव्हा अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा झाल्याने ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ