शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

दुधना प्रकल्पात एकाच दिवशी ८ दलघमी पाण्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:17 IST

जून महिन्यातच दुधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत

ठळक मुद्दे२० जूनपासुन वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे.आणखी ७ दलघमी पाणी आल्यानंतर प्रकल्पात जिवंत पाणी साठा निर्माण होणार

 सेलू- जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे निम्न दुधना प्रकल्पात एकाच दिवशी शुक्रवारी सकाळी ६ वाजता तब्बल ८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.

सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात २० जुनपासून पाण्याची आवक सुरू झाली आहे. या दिवशी या प्रकल्पात ६ दलघमी पाण्याची आवक झाली होती. त्यानंतर २२ जून रोजी पाणी साठयात पुन्हा वाढ झाली होती. दरम्यान, २४ जूनच्या रात्री जालना जिल्ह्यातील धरण परिक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ६  पर्यंत निम्न दुधना प्रकल्पातील जलासाठ्यात १९ दलघमीने एकूण वाढ झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात काही भागात अतिवृष्टी झाली; मात्र निम्न दुधना प्रकल्पात केवळ २० टक्केच पाणी साठा निर्माण झाला होता. दुधना जलाशयातून सेलू शहरासह जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा शहर आणि इतर विविध गावांना पाणी पुरवठा केला जातो. 

मृतसाठयात ९४.८६  दलघमी पाणी जून महिन्यातच दुधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. २० जूनपासुन वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे. परिणामी प्रकल्पाच्या मृतसाठयात ९४.८६ दलघमी पाणी आले आहे. आणखी ७ दलघमी पाणी आल्यानंतर प्रकल्पात जिवंत पाणी साठा निर्माण होणार आहे. 

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणीagricultureशेती