शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान शिबिर,आरटीपीसीआर चाचणीस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST

जिल्हा रुग्णालय, परभणी व मेट्रो ब्लड बँक यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये २८ जणांनी रक्तदान केले; तर ...

जिल्हा रुग्णालय, परभणी व मेट्रो ब्लड बँक यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये २८ जणांनी रक्तदान केले; तर २१ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन दैठणा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश निलंगेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर वाघ, तुकाराम मडके, डिगंबर एडके यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी रक्तसंकलन अधिकारी डॉ. मनीषा राठोड, डॉ. प्रीतम यळनूरकर, किरणताई बेंद्रे, डॉ. सय्यद फैजल, डॉ. जयश्री रांजने, दीपक कंडेरे, अर्जुन कौळासे, करण आळणे यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी देवीदास लक्ष्मणराव वाघ, भारत वाघ, दत्ता वाघ, भागवत वाघ, अविनाश वाघ, वैभव वाघ, नितीन वाघ, वशिष्ठ वाघ, नरेंद्र वाघ, संतोष असेवार, ज्ञानेश्वर वाळवंटे, संतोष यादव, संदीप मस्के, अशोक शिंदे, उद्धव उंडाळकर, केदार साखरे, मुंजा बोंद्रे, वैभव मस्के, बालासाहेब जाधव, प्रदीप कचरे, शुभम वाघ, नरहरी वाळवंटे, आदींनी परिश्रम घेतले.