शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

दुहेरीकरण रखडले परभणी: परभणी ते औरंगाबाद या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम रखडले आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण ...

दुहेरीकरण रखडले

परभणी: परभणी ते औरंगाबाद या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम रखडले आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र अर्थसंकल्पात निधी उपलब्ध नसल्याने दुहेरीकरणाचे काम ठप्प पडले आहे.

काम संथगतीने

परभणी : शहरातील विद्यापीठ गेट भागात उड्डाणपूल उभारणीचे काम संथगतीने सुरू आहे. मागील सहा महिन्यांपासून या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र अद्याप एक टप्पाही पूर्ण झाला नाही. सध्या हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

बसफेऱ्याअभावी गैरसोय

परभणी : जिल्ह्यात ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या नाहीत. खड्डेमय रस्त्याची कारणे देत किंवा प्रवासी मिळत नसल्याचे सांगून एसटी महामंडळ बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

झाडे वाळू लागली

परभणी : शहरातील दुभाजकावर लावलेली झाडे पाण्याअभावी वाळत आहेत. वसमत रोड आणि जिंतूर रस्त्यावर दुभाजकांवरील झाडांमुळे शहर सौंदर्यात भर पडली आहे. ही झाडे जगविण्यासाठी मनपाने पाण्याची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.