शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संरक्षणासाठी जबाबदारीने वर्तन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:16 IST

परभणी : प्रत्येक व्यक्तीने किमान दहा झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वर्तन करावे, ...

परभणी : प्रत्येक व्यक्तीने किमान दहा झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वर्तन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या वतीने २१ मार्च रोजी जागतिक वनदिन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मुगळीकर बोलत होते. कार्यक्रमास जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, आयुक्त देविदास पवार, सहयोगी अधिष्ठाता सय्यद ईस्माईल, प्रा. हिराकांत काळबांडे, आदींची उपस्थिती होती.

विभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांनी प्रास्ताविक केले. वनरक्षक मंगल कुंभकर्ण यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमात कृषी विद्यापीठाचे सहयोगी प्रा. हिराकांत काळपांडे यांनी वनविभागाकडून उच्च प्रतीच्या रोपांचा पुरवठा होत असल्याचे सांगितले. विद्यापीठ परिसरात पाच हजार झाडांची लागवड करून ही झाडे जिवंत ठेवल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय वन अधिकारी कामाजी पवार, वन परिक्षेत्र अधिकारी जयसिंग कच्छवे, काशिनाथ भंडारे, सुरेखा नरवाडे यांची उपस्थिती होती.