शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शॉपिंग सिलेक्ट क्लिक & डन

By admin | Updated: July 24, 2014 20:25 IST

असा प्रश्न तुम्हाला कुणी विचारलाच, (तोही इंग्रजीत) तर तुम्ही काय म्हणाल किंवा काय वाटेल तुम्हाला?

'यु एव्हर शॉप ऑनलाइन?' 
-असा प्रश्न तुम्हाला कुणी विचारलाच, (तोही इंग्रजीत)
तर तुम्ही काय म्हणाल किंवा काय वाटेल तुम्हाला? ‘हे आलं आणखी एक शहरी, पैसेवाल्यांचं फॅड?’
म्हणे ऑनलाइन खरेदी करता का?-न्नो व्वे!!
खरेदी म्हणजे मस्त मॉलमध्ये जायचं, हजार गोष्टी पहायच्या, टाइमपास करून, मनासारखा ड्रेस किंवा वस्तू विकत घ्यायची, खायचं-प्यायचं. शॉपिंगचं सेलिब्रेशन करायचं. 
पण थांबा, जर तुम्हाला (अजूनही) असं काही वाटत असेल तर तुम्हाला माहितीच नाहीये की, सध्याचा शॉपिंगचा नवा जबरदस्त ट्रेण्ड नक्की काय आहे!
‘ऑनलाइन शॉपिंग’ हे प्रकरण तरुणच नाही तर टीनएजर मुलांमध्येही सध्या तुफान वेगानं पॉप्युलर होतंय. विशेष म्हणजे मेट्रो सिटीपुरता हा नवा ट्रेण्ड र्मयादित नाही, तर आज छोटी असली तरी वेगानं मोठी होत ‘मेट्रो’च होऊ घातलेल्या शहरांमधली मुलं ऑनलाइन शॉपिंग करण्यात  जास्त आघाडीवर आहेत.असं कोण म्हणतं?
- टीसीएस म्हणजे टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने राष्ट्रीय स्तरावर केलेल्या सर्व्हेक्षणाची ही निरीक्षणं आहेत.हा सर्व्हे म्हणतो की, १२ ते १८ वयोगटातली १0 पैकी ६ मुलं आजच्या घडीला ऑनलाइन शॉपिंग करतात. आपल्या हातातला मोबाइल किंवा लॅपटॉप हेच खरेदीचं मुख्य साधन बनत  जाईल.
असं असेल तर नक्की काय आहे, हा ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेण्ड? -जरा शोधून पाहूया!
- ऑक्सिजन टीम