शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ढिंकचिका.?

By admin | Updated: February 5, 2015 18:46 IST

नवी नोकरी, नवाकोरा ब्रॅण्डेड मोबइल, बढीया है! ऑफिसात तो स्मार्टफोन लोकांनी पहावा म्हणून टेबलावरच ठेवला जातो

निकीता देसाई -

नवी नोकरी, नवाकोरा ब्रॅण्डेड मोबइल, बढीया है! ऑफिसात तो स्मार्टफोन लोकांनी पहावा म्हणून टेबलावरच ठेवला जातो; आणि सिंघममधल्या ‘गोट्या’सारखा तो सतत ‘ढिंक चिका-ढिंग चिका’ वाजतच राहतो. सतत मोठय़ा आवाजात वाजतो, कधी गाणी, तर कधी कोकिळेचे, कुत्र्याचे, मांजराचे आवाज.

सगळं ऑफिस डिस्टर्ब होतं, लोकं कावतात, हसतात, पण ज्याचा मोबाइल त्याला हे कळत नाही की, मोबाइल ‘असा’ वाजणं, म्हणजे आपल्याला काहीच ऑफिस एटीकेट्स नाही, हे आपणच कोकलून सांगणं.
असं होतं का तुमचंही?
मग हे लक्षात ठेवा.
 
* मोबाइलवर लाउड रिंगटोन वाजणं, कसकसले आवाज वाजणं हे आपल्याच ‘उथळ’ आणि ‘उल्लू’ पर्सनॅलिटिचं लक्षण आहे. मी असाच उल्लू आहे, हे तुम्ही त्यातून लोकांना सांगता.
 
* आपला मोबाइल वाजत असताना आपण जागेवर नसणं, लोकांना त्रास होणं, हे नव्यासंदर्भात अत्यंत ‘अशिष्ट’ आणि ‘असभ्य’ मानलं जातं.
 
* त्यामुळे ऑफिसात पोहोचताच मोबाइल सायलेण्टवरच ठेवायला हवा.
* रिंगटोन ठेवायचीच असेल, तर हळू आवाजात, अत्यंत सोबर ट्यून असावी, शक्यतो ती तुमच्याशिवाय दुसर्‍या कुणाला ऐकू जाऊ नये.
* ऑफिसात असताना तिसरी रिंग वाजली जायच्या आत तुम्ही फोन उचलायला हवा किंवा घ्यायचा नसेल, तर कट तरी करायला हवा.