या वर्षीचा पावसाळा कसा असेल? कोरोनाच्या भयामुळं कुणी पावसात येईल? कटिंग चहा अन् वडा भजीच्या शेअर प्लेट्स तशाच असतील पडून दुकानात? कुणीतरी येईल का म्हणून कणीसवाले वाट बघत असतील? रस्त्यावरच्या खड्डय़ांमधलं सतत ढवळून निघणारं पाणी निश्चल निपचित असेल न ...
घरातच बसलो आहोत तर बसूनच राहू असं म्हणू नका. घरातल्या घरात हाय इंटेन्सिटी प्रकारचे व्यायाम करा. मन आणि शरीर तंदुरुस्त करा, ही संधी आहे, ती दवडायची चूक करू नका.. ...
काय एकाच ठिकाणी एकाच जागी चिकटून बसलाय नोकरीत? काय एकच काम वर्षानुवर्षे करतोय? काय एकाच गोष्टीच्या मागे लागलाय जीव तोडून? स्विच का मारत नाहीस? - असं तुम्हाला कुणी विचारलंच, किंवा कितीही अडचणी आल्या तरी डोळ्यासमोरचं ध्येय सोडू नका. कारण यशातच त्याचा ...
.त्याला निळ्याभोर आभाळात विमान उडवायचे होते, समुद्रात खोलवर सूर मारायचे होते, गुप्तहेरांची भाषा शिकायची होती. एक दिवस मात्र त्यानं स्वत:लाच संपवलं. ...
हा रंग नको, तुला काही खुलणार? डार्क स्किनला नाही अमुक शोभत हे आपण सर्रास ऐकलेलं असतं. इतरांनी बदल करण्याऐवजी आपण स्वत:च्या या मानसिकतेत कधी बदल करणार? ...