बेलारूसच्या राजधानीत तरुण रस्त्यावर उतरले आहेत, 25 वर्षे देशाचे सत्ताधीश असलेल्या राष्ट्रपती लुकाशेंकोच्या विरोधात आंदोलन करत ते लोकशाहीची मागणी करत आहेत. काही तरुण आंदोलनात जखमी झाले, रक्तानं माखलेले त्यांचे फोटो व्हायरल झाले आणि दोन हजारांवर तरुणां ...
यंदा मात्र दरवर्षीचा उत्साह नाही, मात्र डीजे, लायटिंग, मिरवणुका, ढोलपथकं आणि डेकोरेशन यासा:याचा खर्च बाजूला ठेवून अनेक मंडळं गरजूंना मदतीसाठी पुढे सरसावली आहेत. ही एक प्रातिनिधिक झलक मुंबई-सातारा आणि कोल्हापुरातून.. ...
कोविड-19चा संसर्ग आता तरुणांनाही मोठय़ा प्रमाणात होत असल्याचं शास्रज्ञांचं म्हणणं आहे. काहीजण म्हणतात की, तरुणांना वाचवणं हा प्राधान्यक्रम हवा काही म्हणतात की, तरुणांनीच लस संशोधनात व्हॉलेन्टिअर म्हणून पुढं यावं. ...
केवळ शैक्षणिक धोरण बदलल्यामुळे भारतीयांच्या या मानसिकतेमध्ये बदल घडेल? कष्टाची कामं नकोत, ऑफिसमध्ये बसूनच नोकरी करणं उत्तम, व्होकेशनल कोर्सेस ना महत्त्व नाही, हे सारं तरुण मुलांच्या आणि पालकांच्या मनातूनही कसं जाईल? ...