चिक्की हे एक अतिशय लोकप्रिय भारतीय मिष्टान्न आहे. शेंगदाणा आणि गूळ या दोन गोष्टींनी चिक्की बनते. हिवाळा आला की अनेक नागरीकांना चिक्की खायला आवडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून गुळाच्या पट्टीच्या फायद्यांविषयी आणि हिवाळ्यामध्ये ...
नाश्त्यासाठी अनेक घरांमध्ये पोहे तयार केले जातात. हे जवढ्या साध्या पद्धतीने तयार करण्यात येतात. तेवढेचं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर, नियमितपणे पोहे खाणं फायदेशीर ठरतं. यामध्ये कॅलरी फार कमी प्रमाणात असतात. पोहे ...
हिवाळा म्हणजे उबदार अन्न, पेय आणि कपडे परिधाम करण्याची वेळ. या हंगामात मानवी शरीराची चयापचय आणि ऊर्जा पातळी बदलते. आपली अन्न प्राधान्ये देखील बदलतात. हिवाळ्यातील उबदारपणा जाणवण्याकरिता, अधिक खाण्याची इच्छा होते. कोणत्याही प्रकारच्या आजाराशी लढाई करण ...
आपल्या देशामधील बहुतेकांना ट्रिकिंग स्पोर्ट हा खेळ माहित नाही आहे. पण आपल्या देशाबाहेर समुद्रकिना-यांवर हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. त्यामुळे आज आपण मुंबईच्या माहिम चौपाटीवर ट्रिकिंग शिकवणारा अवलिया कोण आहे? आणि गेली कित्येक वर्षे तो या खेळाचे ...
तुम्ही जर नवीन मोबाईल घ्यायचा विचार करत असाल आणि त्यात जर शाओमी कंपनीचा मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर ह व्हिडीओ नक्की बघा. कारण पुढील वर्षी जानेवारीत शाओमी कंपनी आपली नवीन फ्लॅगशिप सिरीज एमआय ११ चे अनावरण करणार आहे. या सिरीज मध्ये तुम्हाला कोणता ...
आपल्या शरीरावर मुरुमं कधी व कुठे येतील आणि केस कधी खराब दिसतील याचा काही नेम नाही. आजच्या जगात बहुतांश महिलांना बॅड हेअर डे ला जास्त वेळा सामोरे जावे लागते. त्यावेळेला महिलांनी कोणते उपाय करावे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
आज बाजारामध्ये अनेक प्रकारचे तेल हे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तेल हे बाजारामध्ये उपलब्ध असल्यामुळे आपण आपल्या केसांना कोणते तेल वापरावे किंवा लावावे? या संभ्रमात अनेकवेळा पडतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून तुमच्या केसांसा ...
कोरोनामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन लावण्यात आला होता. लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांनी घरामधूनच काम करण्याचा निर्णय घेतला होता. आपण जेव्हा आपल्या घरामधून काम करत असतो, त्यावेळेला आपल्याला उत्तम इंटरनेट, लॅपटॉपला उपयुक्त असणारी सगळी साधने आपल्याकडे असणे आवश्य ...
ग्रीन टी चे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आशिया खंडात ग्रीन टी चा वापर पारंपारिक औषधांमध्ये केला जातो. औषधांमध्ये मिश्रण केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रणात राहते. शरीरावरील जखमांवर उपचार करण्यासाठी मदत होते. पचनक्रियेतही मोठ्या प ...