Next

मुंबईच्या माहिम चौपाटीवर ट्रिकिंग शिकवणारा अवलिया कोण आहे? Tricking Sport I Backflip I Manan Narkar

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 10:50 AM2020-12-19T10:50:19+5:302020-12-19T10:50:39+5:30

आपल्या देशामधील बहुतेकांना ट्रिकिंग स्पोर्ट हा खेळ माहित नाही आहे. पण आपल्या देशाबाहेर समुद्रकिना-यांवर हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. त्यामुळे आज आपण मुंबईच्या माहिम चौपाटीवर ट्रिकिंग शिकवणारा अवलिया कोण आहे? आणि गेली कित्येक वर्षे तो या खेळाचे ज्ञान इतरांना देत आहे. त्यामुळे हा अवलिया नक्की कोण आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -