मस्त आराम करू, मजा करू म्हणता म्हणता दिवस कसे फुर्रकन उडून गेले आणि आता आपण परत रुटीनला भिडायचं असं वाटून जरा सुनंसुनं वाटतंच. पण खरं सांगा, दिवाळीत खातापिताना-सिनेमा पाहताना- मज्जा करताना, कुणाला भेटताना तरी आपण ते सारं पुरेपूर केलं का? ...
निवडणुका झाल्या, निकाल लागले, नवमतदारांचा कल कुणाला अशी चर्चाही झाली. प्रत्यक्षात मात्र तरुण मतदारांनी मतदान फार केलंच नाही, ते लांबच राहिले सार्या प्रक्रियेपासून आणि काहीसे उदासीनही. असं का झालं? ...
एक कोटी रुपये देतो, वर्षभर स्मार्टफोन वापरायचा नाही, असं कुणी सांगितलं तर तुम्ही कराल का? -कुणीही म्हणेल की एक कोटी रुपये मिळणार असतील तर वर्षभर राहू की सुखानं फोनशिवाय, त्यात काय अवघड आहे. पण हे इतकं सोपं नाही. सेलफोनशिवाय जगणंच विसरलेल्या एलिन ...
जवाँ है चॉँद तारे जवाँ है हे गाणं तुम्ही ऐकलं असेल, त्याची चाल ज्या आफ्रिकन गाण्यावरून उचलली आहे, ते गाणं गाणारी बंडखोर गायिका म्हणजे मकेबा. कला आणि सामाजिक बंड याची ती एक नवीन ओळख आहे. ...