तांडोर. जेमतेम दोनच महिने झाले या गावात एसटी यायला लागली. अजूनही गावात एक साधं हॉटेल नाही. शिकलेल्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच. शेतीत मोलमजुरी करूनच इथं माणसं प्रपंच चालवतात. विकासाचं वारं या गावार्पयत अजून पोहोचलेलंच नाही. त्या गावातला एक ...
मुंबई विद्यापीठाच्या यंदाच्या दीक्षांत समारंभात ब्रिटिशकालीन पोशाखाऐवजी शौर्याचे प्रतीक म्हणून शिवकालीन अंगरखा, सौंदर्य म्हणून पैठणीची बॉर्डर आणि विद्वत्ता म्हणून मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांची पगडी, असा पोशाख दिसणा ...
बेसबॉल हा तसा शहरी खेळ. लातूरच्या ज्योतीनं तो खेळायचा ठरवला तेव्हा वाटेत अडचणी अनेक होत्या; मात्र ते सारे अडथळे ओलांडत भारतीय संघात निवड होण्यार्पयत तिनं मजल मारली आणि आता चीनमध्ये होणार्या स्पर्धेकडे तिचे लक्ष आहे. ...
तंबाखू, पान, गुटखा, खर्रा, हे आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे का? आपल्या आरोग्याशी हेळसांड करून आपण रस्त्यावर पचापच थुंकतो आणि इतरांनाही अनारोग्य देतो. हे थुंकणं स्टायलिश आहे, हे तुम्हाला कुणी सांगितलं? ...
विराट कोहलीनं नुकतंच सांगितलं की, मी वेगन झाल्यानं माझं वर्ष फार आनंदात गेलं ! अॅथलिट, खेळाडू, अभिनेते यासह तरुण मुलांचा ‘वेगन’ होण्याचा ट्रेण्ड जगभर वाढतोय, तो का? ...