सामान्य नागरिकांत जसे चांगले-वाईट लोक असतात, तसेच शासनात असतात. सगळेच भ्रष्ट आहेत, जो-तो खायच्या मागे असतो, असली सरसकट विधाने करू नयेत. कारण ‘सगळंच वाईट’ असं कधीच नसतं! ...
यंदा राज्य नाटय़ करायचंच, असं ठरवून ग्रामीण भागातले अनेक तरुण कलाकार दोन-तीन महिने खपतात. नोकरी, व्यवसाय सांभाळून नाटक उभं करतात. खरं तर त्यातून मिळतं काय? तर फक्त कौतुकाचे चार-दोन शब्द़ तेही लोकांना नाटक आवडलं तरच़ अन्यथा ‘कशाला गेलता चव घाला ...
सरकारी रुग्णालयात काम करणारे दोन तरुण इंटर्न एमबीबीएस डॉक्टर. रात्रंदिवस कॅज्युअल्टी विभागात काम करताना या दोन तरुण डॉक्टरांना असंख्य रुग्ण भेटतात. आणि ते सांगतात, कहाण्या आजारापलीकडच्या सामाजिक समस्यांच्या. ज्यात अर्थातच तरुण चेहरे आणि तरुणांचं वास ...
आर्यन मिश्रा. फक्त 19 वर्षाचा आहे. आजही दिल्लीच्या झोपडपट्टीत राहातो. काही वर्षापूर्वी सायबर कॅफेत जायला पाच रुपयेही खिशात नसलेला आर्यन हार न मानता परिस्थितीशी झगडत राहिला आणि आज केंद्र सरकारच्या मदतीने देशभरातल्या शाळांमध्ये ‘लो बजेट अॅस्ट्रॉनामी ...
कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला; पण मन लागेना, मग ते सोडून आवडीच्या विषयाकडे वळालो. बीएससी केलं फॅशन डिझायनिंग घेऊन आणि आता स्वत:ची अकॅडमी उघडली आहे. ...
बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यामुळे इराकी तारुण्यानं बंड पुकारलं आहे. इराकमध्ये सध्या 25 टक्के तरुण बेरोजगार आहेत. ते विचारताहेत, सांगा आमचं भवितव्य काय? ...
पुणे विद्यापीठात बी.ए. करणार्या निंबा पटाईतचा वर्षाचा खर्च आहे, किमान 50,000 रुपये ! खेडय़ात शेती करणार्या त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे जेमतेम 30,000 रुपये! निंबाने काय करायचं? परवडत नाही म्हणून शिकायचंच नाही का? ...