शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

शिष्ट-अशिष्ट

By admin | Updated: February 26, 2015 21:11 IST

अनेकजण खूप उत्साहात असतात. काय बोलू काय नको, किती शिकू किती नको असं झालेलं असतं. आणि मग आपण अनेकजण बोलतच सुटतात.

 .ऐक ना?

असं म्हणत ऑफिसात सतत सहका:यांशी बोलता तुम्ही?
 
 
नवी कोरी नोकरी
अनेकजण खूप उत्साहात असतात. काय बोलू काय नको, किती शिकू किती नको असं झालेलं असतं. आणि मग आपण अनेकजण बोलतच सुटतात. सतत बोलतात. आपण काय काम करतो, हे शेजारच्या क्युबिकलमधल्या, डेस्कवरच्या माणसाला सांगावं असं सतत वाटतं. त्यात दुसरा काय काम करतो हे पाहण्याची, त्याच्या कम्प्युटरमधे डोकावून पाहण्याची जबरदस्त खुमखुमी येते.
आणि मग सतत दुस:याच्या कम्प्युटरमधे नाक खुपसलं जातं. त्याच्या कामात आगंतुक सूचना केल्या जातात. सल्ले दिले जातात. त्याच्या कामातल्या चुका सांगितल्या जातात. ढमकन बोलून, मोठमोठय़ानं सतत काहीतरी सांगितलं जातं! 
आपण हे सगळं असं करतोय हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. आणि मग काही चुका हमखास होतात.
 
डिस्टर्ब 
तरी किती कराल?
 
ही एक चेकलिस्ट घ्या.
तुम्ही असं वागता का, हे विचारा स्वत:ला.
 
1) सतत शेजारच्याच्या कम्प्युटरमधे नाक खुपसता तुम्ही? त्याच्या टेबलावरच्या कागदांमध्ये वाकून वाकून पाहता? 
2) काय करतोय, हे काय चाललंय, अरे हे काम आत्ताच का करतोय, असे प्रश्न विचारता?
3) शेजारी बसलेला सहकारी जर फोनवर बोलत असेल तर त्याचं बोलणं कान देऊन ऐकता. त्यानं एखादा जोक केला तर ढमकन हसता?
4) त्यानं फोन ठेवताच त्याला विचारता की, कुणाचा फोन होता?
5) तुम्हाला आलेली एखादं व्हॉट्सअॅप मॅसेज मोठय़ानं वाचून दाखवता, ईमेलवरचा जोक सांगता, आपला संताप मोठय़ानं व्यक्त करता?
6) हे असं सारं जर तुम्ही करत असाल तर तुमचा ऑफिसमधल्या लोकांना चिक्कार त्रस होतोय आणि तुम्ही अत्यंत इरिटेटिंग व्यक्ती आहात आणि हळूहळूचा टिंगलीचा विषय बनता आहात, हे लक्षात ठेवा!
 
जस्ट शटाप
 
1) ही त्रसदायक यादी वाचून जर तुम्हाला असं वाटलं असेल की, आपण असंच करतोय तर तुम्ही तातडीनं काही गोष्टी करायला हव्यात.
2) हसमुख राहू नका असं नाही; पण कामाच्या वेळी सतत बोलू नका. तुमच्या सहका:याला काही सांगायचं असेल तर फोनवर किंवा हळूच विचारा की, मी तुङयाशी बोलू का? तुला वेळ आहे का?
3) कुणी फोनवर कितीही गॉसिप बोलत असेल तरी कान देऊन ऐकू नका, ऐकलं तरी प्रश्न विचारू नका.
4) सतत शेजारच्याला डिस्टर्ब करू नका. तोंड बंद ठेवाच!!