शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

डॅनियल दावारी र्जमन इराणी

By admin | Updated: June 13, 2014 09:38 IST

फुटबॉल जगाला जोडतो असं म्हणतात, पण ती आख्यायिका नाही हे पटवून घ्यायचं असेल तर इराणच्या गोलकिपरला भेटा.

 

 
फुटबॉल जगाला जोडतो असं म्हणतात, पण ती आख्यायिका नाही हे पटवून घ्यायचं असेल तर इराणच्या गोलकिपरला भेटा.
त्याचं नाव काही टॉप फुटबॉलर्सच्या यादीत नाही, पण आजच्या घडीला फुटबॉलवेड्या जगात त्याच्या नावाची चर्चा आहे. कारण त्याला संघात स्थान मिळावं म्हणून दोन देशांना डिप्लोमॅटिक चर्चाबिर्चा करायला लागल्या. त्या सार्‍या चर्चांना यश आलं म्हणून तर आता हा ‘र्जमन’ वळणाचा तरुण इराणचा गोलकिपर म्हणून फुटबॉलच्या मॅचसाठी किपिंग करणार आहे.
डॅनियलची आई र्जमन, वडील इराणी. त्याच्याकडे पासपोर्टही दोन आहेत. (म्हणजे नागरिकत्व दोन देशांचं) र्जमन पासपोर्टवर त्याचं नाव डॅनियल आहे तर इराण पासपोर्टवर मोहम्मद. ‘फिफा’वाल्यांना प्रश्न पडला की, हा माणूस नेमका कुठल्या देशाचा? शेवटी इराणीयन राजनैतिक अधिकार्‍यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवला आणि डॅनियन दावारीचा इराणकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.
अर्थात दावारीला फारसी बोलता येत नाही, तसा तो इराणी चेहर्‍यामोहर्‍याचाही नाही पण आपण ‘इराणी’च आहोत, असं म्हणत तो मैदानात उतरतोय.
दावारी वाढला र्जमनीतच. फ्रँकफर्टपासून ६0 किलोमीटर अंतरावरचं त्याचं गाव. फुटबॉल खेळत तो मोठा झाला. इराणच्या प्रशिक्षकांनी त्याला र्जमनीत खेळताना पाहिला. त्याचं टॅलण्ट आणि इराणी असणं, दोन्हीही जमून आलं आणि त्याचं इराणच्या संघात सिलेक्शन झालं. 
इराणच्या टीमकडे या वर्ल्डकपमध्ये उत्सुकतेनं पाहिलं जात आहे, ही टीम उत्तम परफॉर्म करू शकते असा जाणकारांचा होरा आहे. तसं झालंच तर दावारीच्या गोलकिपिंगचा त्यात मोठा वाटा असेल.