शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्मसवाली करिअरमें दोस्ती?

By admin | Updated: June 5, 2014 18:20 IST

सायन्स-आर्ट्सवाल्यांपेक्षा सध्या कॉर्मसवाल्या दोस्तांचं इमोशनल घोळ थोडा मोठा आहे. हुशार आहे म्हणून सायन्सलाच का जायचं म्हणून अनेक जण स्वत:हून दहावीनंतर कॉर्मस घेतात.

सायन्स-आर्ट्सवाल्यांपेक्षा सध्या कॉर्मसवाल्या दोस्तांचं इमोशनल घोळ थोडा मोठा आहे.  हुशार आहे म्हणून सायन्सलाच का जायचं म्हणून अनेक जण स्वत:हून दहावीनंतर कॉर्मस घेतात. त्यांना सीए करायचं असतं. सीएची तयारी सुरूही करतात. पण घोळ नेमका तिथंच होतो. अनेक जण बारावीनंतर नुस्तं बीकॉमला अँडमिशन घेत सीएच्या तयारीला लागत नाहीत. ते बीकॉमऐवजी बीएएफ म्हणजेच बॅचलर ऑफ अकाऊण्ट अँण्ड फायनान्स नावाच्या नव्या प्रोफेशनल कोर्सला प्रवेश घेतात. त्याचं कारण एकच, आपले सगळे हुशार मित्र प्रवेश घेतात म्हणून आपणही घ्यायचा. मुळात हे दोन्ही अभ्यासक्रम अत्यंत कॉम्पिटिटिव्ह आणि किचकट असतात. खूप अभ्यास करावा लागतो. खूप फोकस्ड असावं लागतं. पण ते लक्षात न घेता केवळ मित्र घेतात म्हणून अवघड अवघड अभ्यासक्रमांना अनेक जण प्रवेश घेतात. कुठलाच अभ्यास धड होत नाही म्हणून मग सगळीकडेच मागे पडायला लागतात.
कॉर्मसवाल्यांचं हे झालं एक उदाहरण. पण बाकीचेही अनेक तसंच करतात. एक्स्ट्रा करिक्युलर काहीतरी हवंच हवं म्हणून गाण्यापासून तबल्यापर्यंत आणि चित्रकलेपासून ते थेट ट्रेकिंगपर्यंत कशात तरी स्वत:ला बांधून घेतात.
एकाच गोष्टीवर फोकस करणं म्हणजे आपण हुशार नाही, हा जो काही नवा समज झालाय तो स्वत:पुरता मोडीत काढल्याशिवाय तरी स्वत:वरचा हा अन्याय दूर होणार नाही.