शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

युसूफने लगावली प्रेक्षकाच्या कानशिलात !

By admin | Updated: December 25, 2014 01:51 IST

: येथे सुरू असलेल्या जम्मू काश्मीरविरुद्धच्या रणजी चषक लढतीदरम्यान काल भारतीय खेळाडू आणि बडोदा संघाचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण

बडोदा : येथे सुरू असलेल्या जम्मू काश्मीरविरुद्धच्या रणजी चषक लढतीदरम्यान काल भारतीय खेळाडू आणि बडोदा संघाचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण याने मंगळवारी कथितरीत्या युवा प्रेक्षकाकडून झालेल्या अपमानास्पद शेरेबाजीनंतर संयम सोडीत चक्क त्याच्या कानशिलात लगावली. पठाण हा रिलायन्स क्रिकेट मैदानावर फलंदाजी करीत असताना युवा चाहत्याने शेरेबाजी केली. त्यावर नाराज झालेल्या युसूफचा संयम सुटला. बडोदा क्रिकेट संघटनेचे सचिव स्नेहेल पारीख यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चाहता पठाण आणि अन्य खेळाडूंवर असभ्य भाषेत शेरेबाजी करीत होता. तो जोरजोरात ओरडत होता़ शिवाय युसूफ आणि अंबाती रायुडू फलंदाजी करीत असताना त्यांच्याबद्दल वक्तव्ये करीत होता. पठाणला त्याचे ओरडणे सहन झाले नाही. बाद झाल्यानंतर त्या युवकाला युसूफने ड्रेसिंग रूममध्ये बोलावले आणि त्याला दोन थपडा मारल्या. ही घटना युसूफचा भाऊ इरफान पठाण याला कळताच तो ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा त्याने प्रयत्न केला, असे पारीख यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)