शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

योगश्वरचं ऑलिम्पिकचं तिकीट पक्क

By admin | Updated: March 19, 2016 17:03 IST

भारतीय कुस्तीपटू योगेश्वर दत्तने आपलं रिओ ऑलिम्पिकसाठी आपलं तिकीट पक्क केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १९ - भारतीय कुस्तीपटू योगेश्वर दत्तने आपलं रिओ ऑलिम्पिकसाठी तिकीट पक्क केलं आहे. योगेश्वर दत्त याने ट्विटरवरुन स्वत: ही माहिती दिली आहे. आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत योगेश्वरने पुरुषांच्या 65 किलो वजनी फ्री स्टाईल गटाच्या फायनलमध्ये प्रवेश केल्याने त्याचं तिकीट पक्क झालं आहे. नरसिंह यादवनंतर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा योगेश्वर दत्त दुसरा खेळाडू ठरला आहे. 
 
अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापुर्वी योगेश्वर दत्तने तीन सामने जिंकले. जु साँग किम याचा 8-1 ने पराभव करत योगेश्वर दत्तने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये व्हीएतनामच्या झुआनचा 12-2ने पराभव करत सरळ सेमी फायनमध्ये पोहोचला आणि त्यानंतर सेमीफायनलमध्ये कोरियाच्या ली सुयुंग चुलला 7-2 ने पराभूत केलं. अॅडम बातिरोव्हसोबत योगेश्वर दत्तची अंतिम लढत होणार आहे.