शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुस्ती १

By admin | Updated: August 3, 2014 00:54 IST

कुस्तीच्या दुसर्‍या दिवशी भारताला चार रौप्य आणि एक कास्यपदक मिळाले. भारताचे चार पहिलवान अंतिम फेरीत पोहोचले होते; परंतु या चारही जणांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सत्यव्रतने ९७, बजरंगने ६१ किलो वजन गटात आणि महिला गटात फ्री स्टाईलमध्ये ललिता (५३ किलो) आणि साक्षी मलिक (५८ किलो) यांनी रौप्यपदक जिंकले. नवज्योत कौरने ६९ किलो वजन गटात कास्यपदक प्राप्त केले.

कुस्तीच्या दुसर्‍या दिवशी भारताला चार रौप्य आणि एक कास्यपदक मिळाले. भारताचे चार पहिलवान अंतिम फेरीत पोहोचले होते; परंतु या चारही जणांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सत्यव्रतने ९७, बजरंगने ६१ किलो वजन गटात आणि महिला गटात फ्री स्टाईलमध्ये ललिता (५३ किलो) आणि साक्षी मलिक (५८ किलो) यांनी रौप्यपदक जिंकले. नवज्योत कौरने ६९ किलो वजन गटात कास्यपदक प्राप्त केले.कुस्तीच्या तिसर्‍या आणि अखेरच्या दिवशी ऑलिम्पिक कास्यपदक विजेत्या योगेश्वर दत्तने ६५ किलो आणि महिला पहिलवान बबिता कुमारी हिने ५५ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले, तर गीतिका जाखडने ६३ किलो वजन गटात रौप्य आणि पवनने ८६ किलो वजन गटात कास्यपदक जिंकले.भारतीय मल्लांच्या उल्लेखनीय यशात द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त महाबली सतपाल यांच्या शिष्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. भारताच्या सात पुरुष पहिलवानांत पाच सतपाल यांचे शिष्य आहेत आणि पाचही जणांनी पदके जिंकली आहेत. त्यात सुशील, योगेश्वर आणि अमितने सुवर्ण जिंकले, तर बजरंगने रौप्य व पवनने कास्यपदक जिंकले.गुरु हनुमान आखाड्याच्या राजीव तोमरने भारतीय संघात आपल्या पुनरागमनाचा आनंद साजरा करताना रौप्यपदक जिंकले. सत्यव्रत कादियानजवळ सुवर्णपदक जिंकण्याचा गोल्डन चान्स होता; परंतु त्याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.भारतीय महिला पहिलवानांनीही आपला विशेष ठसा उमटवताना दोन सुवर्ण, ३ रौप्य आणि एक कास्यपदक जिंकले. ग्लास्गोत तीन दिवसातील कामगिरीमुळे भारत आठव्या दिवशी पाचव्या स्थानावर पोहोचला. सुशीलने या कामगिरीनंतर पुढेही भारतीय पहिलवान भविष्यात नवी उंची गाठतील, असा विश्वास व्यक्त केला. (वृत्तसंस्था)