शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाला कडवी झुंज देण्यास विंडीज सज्ज : होल्डर

By admin | Updated: December 10, 2015 00:58 IST

आॅस्ट्रेलिया तगडा संघ असला तरी माझा विंडीज संघ येथे कसोटी विजय नोंदविण्यासाठी आला असल्याने आम्ही कडवी झुंज देऊ, असा विश्वास वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

होबार्ट : आॅस्ट्रेलिया तगडा संघ असला तरी माझा विंडीज संघ येथे कसोटी विजय नोंदविण्यासाठी आला असल्याने आम्ही कडवी झुंज देऊ, असा विश्वास वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाहुण्या संघाचा विजयाचा रेकॉर्ड १-१४ असा आहे. गुरुवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. यंदा आम्ही शंभर टक्के योगदान देत खेळू, असा विश्वास व्यक्त करीत २४ वर्षांचा होल्डर म्हणाला, ‘१९९५ मध्ये पोर्ट आॅफ स्पेन कसोटीत आम्ही आॅस्ट्रेलियाला नमविले होते. सराव सामन्यात आम्ही पराभूत झालो हे खरे, पण मालिकेत चांगली कामगिरी करण्यास कटिबद्ध आहोत. मागच्या दौऱ्यात आम्ही आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतरही कडवी झुंज दिली होती. यंदा याच इराद्याने आलो आहोत. चांगला खेळ करीत येथे विजय नोंदवू, असा विश्वास वाटतो. येथील हिवाळ्यात खेळणे गोलंदाजांसाठी अवघड ठरेल. पण परिस्थितीशी ताळमेळ साधून विजय मिळविण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास वाटतो.’’ उभय संघात पहिली कसोटी उद्यापासून (दि. १०) खेळली जाईल. श्रीलंका आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या चार सामन्यांत पराभवाचा धक्का बसलेला विंडीज संघ १९९६-९७ पासून आॅस्ट्रेलिया दौऱ्यात सामना जिंकू शकला नाही. यावर जेसन म्हणतो, ‘‘संघात वेगवान गोलंदाज असल्याने आम्हाला विजयाची संधी असेल. (वृत्तसंस्था)