शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विंडीजचा विश्वविक्रमी पाठलाग

By admin | Updated: January 12, 2015 02:51 IST

ख्रिस गेलच्या आणखी एका धमाकेदार कामगिरीने वेस्ट इंडिजने रविवारी येथे खेळलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर ४ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला

जोहान्सबर्ग : ख्रिस गेलच्या आणखी एका धमाकेदार कामगिरीने वेस्ट इंडिजने रविवारी येथे खेळलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर ४ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. २३१ धावांचा पाठलाग करताना गेल आणि मार्लोन सॅम्युअल्स यांनी आफ्रिकेची शिकार केली आणि १९.२ षटकांत हे लक्ष्य पार करून विक्रम प्रस्थापित केला. या विजयाने वेस्ट इंडिजने २-० अशी आघाडी घेत मालिका खिशात टाकली. आफ्रिकेचा कर्णधार फा ड्यु प्लेसिस याने ५६ चेंडूंत ११ चौकार व ५ खणखणीत षटकार खेचून ११९ धावांचा डोंगर रचला. डेव्हिड मिलरने (४७) त्याला साजेशी साथ देत तिसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली आणि याच बळावर आफ्रिकेने २० षटकांत ७ बाद २३१ धावा केल्या. मात्र, गेलच्या झंझावातासमोर हे सर्व नेस्तानाबुत झाले. गेलने ४१ चेंडूंत ९ चौकार व ७ षटकार खेचून ९० धावा चोपल्या. त्याला सॅम्युअल्सने ३९ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार खेचून ६० धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार डॅरेन सॅमीने केवळ ७ चेंडूंत नाबाद २० धावा करून विंडीजला १९.२ षटकांत २३६ धावा करून विजय मिळवून दिला. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम विंडीजने या सामन्यात केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी २००९मध्ये भारताने श्रीलंकेने ठेवलेल्या २११ धावा सहज पार केल्या होत्या. (वृत्तसंस्था)