आयलीगच्या विजयावर पश्चिम बंगालची नजर

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:40+5:302015-09-07T23:27:40+5:30

कोलकाता:

West Bengal's eye on Ayelig's victory | आयलीगच्या विजयावर पश्चिम बंगालची नजर

आयलीगच्या विजयावर पश्चिम बंगालची नजर

लकाता:
सलग सहा वेळा कोलकाता फुटबॉल लीग (सीएफएल) जिंकून विक्रम नोंदविणारा किंगफिशर पश्चिम बंगाल क्लबची नजर आता आयलीग फुटबॉल टूर्नामेंट जिंकण्यावर आह़े संघाचे कोच विश्वजित भ?ाचार्य म्हणाले, आमचा जल्लोष तेव्हाच साजरा होईल जेव्हा आम्ही आयलीग जिंकू़़ रविवारी आपला पारंपरिक प्रतिद्वंद्वी मोहन बागानला 4-0 ने हरविणार्‍या या क्लबचा स्टार फुटबॉलर डो डोंग ?ून सीएफएलचा अव्वल स्कोअर आह़े आणि त्याच्या नावे 12 गोलची नोंद आह़े

Web Title: West Bengal's eye on Ayelig's victory