शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मेरीच्या सुवर्ण ठोश्याची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 23:44 IST

या स्पर्धेचे यजमानपद भूषवताना मेरीकोम व सरिता यांच्या सुवर्णपदकांसह एकूण आठ पदके पटकावली होती.

उलान उदे (रशिया) : विश्वविक्रमी सहा वेळा विश्वविजेती होण्याचा मान मिळवणारी मेरीकोम आपल्या अनुभवाच्या जोरावर गुरुवारपासून येथे सुरु होत असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदकाची दावेदार राहील. त्याचवेळी या स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंकडूनही पदकाची आशा आहे. भारताने या स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी २००६ मध्ये केली होती. त्यावेळी या स्पर्धेचे यजमानपद भूषवताना मेरीकोम व सरिता यांच्या सुवर्णपदकांसह एकूण आठ पदके पटकावली होती. मेरीकोमला ५१ किलो वजनगटात विश्वविजेतेपद पटकावता आलेले नाही. ती यावेळी हे जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे.मेरीकोमने ५१ किलो वजन गटात कडव्या स्पर्धेनंतरही आॅलिम्पिकमध्ये कांस्य व आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. माजी चॅम्पिनय एल. सरिता देवीवरही (६० किलो) सर्वांची नजर राहील. तिने चाचणी स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत गेल्या वेळची कांस्य विजेती व तिच्या तुलनेत अधिक युवा सिमरनजित कौरचा पराभव केला होता. इंडिया ओपनची सुवर्ण विजेती नीरज (५७ किलो) व जमुना बोरो (५४) यांचा स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या पाच बॉक्सर्समध्ये समावेश आहे.

टॅग्स :Mary Komमेरी कोमboxingबॉक्सिंग