शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेससाठी विराट कोहलीनं केला मोठा त्याग

By admin | Updated: January 18, 2017 13:36 IST

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीच्या फिटनेसमागील सिक्रेट जाणून घ्या बातमीद्वारे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 - भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली क्रिकेट विश्वातील फिट खेळाडूंमध्ये गणला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये विराटने आपल्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. याचा सकारात्म परिणाम त्याच्या खेळातही पाहायला मिळत आहे. 
 
एक काळ असा होता की विराट बटर चिकन, काठी रोल आणि मटण रोलसारखे पदार्थ खाल्ल्याशिवाय राहू शकत नव्हता. मात्र आता त्याने हे पदार्थ वर्ज्य केले आहेत, ही आठवण विराटचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी सांगितले. 
क्रिकेट वेबसाइट क्रिकेटनेक्स्टसोबत संवाद साधताना राजकुमार शर्मा यांनी विराट कोहलीच्या कामगिरीचे कौतुक केले.
(विराटसोबत फलंदाजी करण्याचा फायदा : केदार)
 
संपूर्ण जग कोहलीचा खेळ आणि फिटनेसची स्तुती करत आहेत. मात्र फिटनेससाठी त्याने आवडीच्या पदार्थांच्या बाबतीत बलिदान दिल्याचेही त्यांनी सांगितले. 'कोहली आपल्या आहाराबाबत एवढा तत्पर आहे की जेव्हा तो घरी येतो तेव्हा पॅक्ड ज्यूसऐवजी केवळ फळांचा ताजा ज्यूस पितो.  गेल्या दोन-तीन वर्षात विराट कोहलीने आपला फिटनेस आणि आहारसंदर्भातील सवयींमध्ये सातत्य कायम ठेवले आहे. 
(२०१४च्या इंग्लंड दौऱ्यानंतर तंत्रात सुधारणा : कोहली)
 
फिटनेससंदर्भात विराट गंभीर असून त्याच्या घरातही जिम आहे. आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये यशस्वी होण्यासाठी धडधाकट असणे फार गरजेचं आहे, असे कोहलीचे मानणे आहे. 
 
 
{{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BKUo8FGAnhB/"}}}} {{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BEiRUcfB_OZ/"}}}}