शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Tokyo Olympic : नादच खुळा, आपली पोरगी जिंकली; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा 'सैराट' जल्लोष, Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 4:18 PM

ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एरीअर्न तित्मुस  हिनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत अमेरिकेच्या कॅटी लेडेकीला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले

Tokyo Olympic coach Dean Boxall's celebration : ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एरीअर्न तित्मुस  हिनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत अमेरिकेच्या कॅटी लेडेकीला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले ( Australian swimmer Ariarne Titmus defeated American swimmer Katie Ledecky to bag the gold medal in the women's 400m freestyle event). तित्मुसनं 3 मिनिटे 56.69 सेकंदाची नोंद करताना ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक नावावर केले. अमेरिकेच्या लेडेकीला 3 मिनिटे 57.36 सेकंदासह रौप्य व चीनच्या बिंगजी ली हिनं 4 मिनिटे 01.08 सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले.  अमेरिकेच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक जिंकल्यानंतर तित्मुसचे प्रशिक्षक डिन बॉक्साल यांनी सैराल सेलिब्रेशन केलं आणि सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे.  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Australiaआॅस्ट्रेलियाSwimmingपोहणे