शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएचए हॉकी

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

व्हीएचए शालेय हॉकी स्पर्धा

व्हीएचए शालेय हॉकी स्पर्धा
सेंट जॉन्सचा आरबीजीजीवर दिमाखदार विजय
नागपूर : राज सोमलवार आणि मुकुल सोमलवार यांच्या प्रत्येकी दोन गोलमुळे सेंट जॉन्स स्कूलने विदर्भ हॉकी संघटनेद्वारा आयोजित आंतर शालेय हॉकी स्पर्धेत गुरुवारी आरबीजीजी संघावर ६-० ने दिमाखदार विजय नोंदविला.
या सामन्यावर सेंट जॉन्सचे वर्चस्व होते. चौथ्या मिनिटाला आबिद शेख याने संघाचे खाते उघडले. हाशिम रझा याने २२ व्या मिनिटाला गोल नोंदवित आघाडी दुप्पट केली. राज सोमलवार याने तिसरा गोल २७ व्या मिनिटाला केला. नंतर मुकुलने २९ आणि ३१ व्या मिनिटाला लागोपाठ गोल केले. राजने ३४ व्या मिनिटाला स्वत:चा दुसरा आणि संघाचा सहावा गोल केला.
दुसऱ्या सामन्यात जाईबाई चौधरी हायस्कूलने बलाढ्य एसएफएसला २-२ असे रोखले. या सामन्यात २२ व्या मिनिटाला मेवेल रॉड्रिग्जने सुरेख गोल नोंदवित एसएफएसला आघाडी मिळवून दिली. त्याने ३९ व्या मिनिटाला पुन्हा एकदा गोल केला. जाईबाई संघाकडून ४६ व्या मिनिटाला प्रशिक्षक गवई याने पहिला तर तीन मिनिटानंतर राहुल भगत याने दुसरा गोल नोंदवित बरोबरी साधून दिली. यानंतर उभय संघांनी आघाडी घेण्यासाठी प्रयत्न केले पण त्यात उभयतांना यश आले नाही.
उद्या शुक्रवारी सकाळी ८.३० पासून स्कूल ऑफ स्कॉलर्सविरुद्ध स्वामीनारायण विद्यालय, साऊथ पॉईंटविरुद्ध एमएके आझाद स्कूल, सेंट ॲन्थोनीविरुद्ध नागपूर रेसिडेन्शियल स्कूल आणि सेंट जॉन्सविरुद्ध सेंट झेव्हियर्स स्कूल यांच्यात सामने खेळविले जातील.(क्रीडा प्रतिनिधी)