शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

प्रिव्‘ू जोड

By admin | Updated: January 29, 2015 23:16 IST

गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूची भारतीय संघाला ागरज आहे. जर इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट बिन्नीने ही उणीव भरून काढली तर ते भारतीय संघासाठी उपयुक्त ठरेल. इंग्लंडचा संघ या स्पर्धेत भारताच्या तुलनेत सरस भासत आहे. ब्रिस्बेनमध्ये भारताविरुद्ध बोनस गुणासह विजय साकारणाऱ्या इंग्लंडला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. पाच सामन्यांत तीन गुणांची कमाई करणाऱ्या इंग्लंड संघाचे पारडे वरचढ मानल्या जाते, पण वाकाच्या खेळप˜ीवर खेळणे कुठल्याही संघासाठी कसोटी असते. जेम्स ॲन्डरसनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, पण फलंदाजी मात्र त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. सलामीवीर इयान बेलने तीन सामन्यांत एक शतक व एक अर्धशतकी खेळी करीत २२९ धावा फटकाविल्या आहेत. अष्टपैलू मोईन अलीने सलामीवीराची भूमिका बजाविताना फि

गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूची भारतीय संघाला ागरज आहे. जर इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट बिन्नीने ही उणीव भरून काढली तर ते भारतीय संघासाठी उपयुक्त ठरेल. इंग्लंडचा संघ या स्पर्धेत भारताच्या तुलनेत सरस भासत आहे. ब्रिस्बेनमध्ये भारताविरुद्ध बोनस गुणासह विजय साकारणाऱ्या इंग्लंडला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. पाच सामन्यांत तीन गुणांची कमाई करणाऱ्या इंग्लंड संघाचे पारडे वरचढ मानल्या जाते, पण वाकाच्या खेळपट्टीवर खेळणे कुठल्याही संघासाठी कसोटी असते. जेम्स ॲन्डरसनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, पण फलंदाजी मात्र त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. सलामीवीर इयान बेलने तीन सामन्यांत एक शतक व एक अर्धशतकी खेळी करीत २२९ धावा फटकाविल्या आहेत. अष्टपैलू मोईन अलीने सलामीवीराची भूमिका बजाविताना फिरकीपटूची जबाबदारीही सांभाळली आहे. या स्पर्धेतील कामगिरीचा विचार करता इंग्लंडचे पारडे वरचढ भासत आहे, पण भारताकडे विश्वकप स्पर्धेपूर्वी विजयी मार्गावर परतण्याची ही चांगली संधी आहे. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
भारत :- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायडू, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, धवल कुलकर्णी, मोहित शर्मा.
इंग्लंड : - ईयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जेम्स ॲन्डरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीवन फिन, ॲलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रुट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स.
सामन्याची वेळ : सकाळी ८.५० पासून.