शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंमधील अंडरस्टॅँडिंग हीच यशाची गुरुकिल्ली : धोनी

By admin | Updated: April 22, 2015 03:04 IST

चेन्नई सुपर किंग्ज संघातील सिनिअर आणि ज्युनिअर खेळाडूंमध्ये असलेले चांगले ‘अंडरस्टँडिंग’ हीच आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले.

बंगळुरू : चेन्नई सुपर किंग्ज संघातील सिनिअर आणि ज्युनिअर खेळाडूंमध्ये असलेले चांगले ‘अंडरस्टँडिंग’ हीच आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले. संघाच्या मुख्य प्रायोजक असलेल्या एका आयटी कंपनीद्वारा आयोजित कार्यक्रमात धोनी म्हणाला, ‘‘आमच्या खेळाडूंचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. सहयोगी स्टाफच्या मदतीने संघात चांगला ताळमेळ जमला आहे.’’ इतर संघांप्रमाणे चेन्नईकडून एखादा युवा खेळाडू चमकताना का दिसत नाही, असे विचारले असता धोनी म्हणाला, ‘‘सीएसकेने युवा खेळाडूंना नेहमीच संधी दिली आहे. रवींद्र जडेजा, ईश्वर पांडे आणि मोहित शर्मा हे सीएसकेचे युवा खेळाडू आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण करीत आहेत. परंतु युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून अनुभवी खेळाडूंना बाहेर बसवू शकत नाही. युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून ब्रँडन मॅक्युलमसारख्या खेळाडूला बाहेर बसविण्याचा धोका घेऊ शकत नाही. संघातील सुरेश रैना, माईक हसी यांसारख्या खेळाडूंकडून युवा खेळाडू शिकत आहेत.’’ मुलगी जीवाबद्दल विचारले असता धोनी म्हणाला, ‘‘ज्या वेळी तिचा जन्म झाला तेव्हा मी भारतात नव्हतो. मी तिला पाहू शकलो नव्हतो. हा आयुष्यातील खडतर काळ होता. मुलांचा जन्म आयुष्य बदलवून टाकतो.’’ (वृत्तसंस्था)