शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

By admin | Updated: December 25, 2014 01:50 IST

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार गुरुवारपासून वाडिया पार्क क्रीडा संकुलात रंगणार आहे़

अरुण वाघमोडे, अहमदनगरमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार गुरुवारपासून वाडिया पार्क क्रीडा संकुलात रंगणार आहे़ गुरुवारी सायंकाळी चार वाजता क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, यावेळी अन्न व नागरी विकास मंत्री गिरीश बापटही उपस्थित राहणार आहेत़ त्यानंतर गादी आणि मातीवरील कुस्त्यांना प्रारंभ होईल़स्पर्धेसाठी राज्यातील ४४ संघ बुधवारीच शहरात दाखल झाले आहेत़ या मल्लांचे वजन आणि वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे़ ३६ वर्षांनंतर नगरला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली. आयोजकांच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे़ जिल्हा तालीम संघ आणि छबू लांडगे प्रतिष्ठानच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांसाठी तीन व्यासपीठ बनविण्यात आले असून, सुरक्षिततेसाठी मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट, प्रत्येक लढतीचे व्हिडीओ चित्रण होणार आहे़ (प्रतिनिधी)